पानांद्वारेखतांचापुरवठा:
शेतकऱ्यांनायापूर्वीकृषीखाते/ शास्त्रज्ञाकडून१टक्कायूरियाफवारणीचीशिफारसकेलीजायची. गेले२५-३०वर्षांमध्येविद्राव्यस्वरूपातीलनत्र, स्फुरद, पालाशतसेचसूक्ष्मअन्नद्रव्ययांचावापरशेतकरीकरतआहेतवत्याचेचांगलेफायदेमिळतातअसासर्वसामान्यसमजआहे. याआधुनिकस्वरूपातीलखतांचाजास्तीतजास्तफायदाकसामिळवतायेईल, कोणत्याउत्पादनापासूनफायदामिळूशकतो, तसेचतेकधीवकसेवापरावेयाबाबतशास्त्रीयमाहितीशेतकऱ्यांपर्यंतपोहचवण्यासाठीसदरलेखदिलाआहे. यामुळेअनेकगैसमजदूरहोऊनशेतकऱ्यांनाफायदाहोईलहिअपेक्षा.
- अ. पिकावरतीदिसणारीकमतरतेचीलक्षणे
- ब. मातीपरीक्षणअहवाल.
- क. पानवदेठांचेपरीक्षण
- ड. पिकानेत्याअन्नद्रव्याच्यावापरानेउत्पादनवदर्जायासाठीदिलेलाप्रतिसाद. याचारहीपद्धतींचावापरकरूननेमकीगरजओळखावीवनिश्चितकरावी.
पीकअन्नद्रव्यहिप्रामुख्यानेपिकाच्यामुळावाटेघेतलीजातात. मात्रतीपानांद्वारेदेखीलघेतलीजाऊशकतात. याबाबतअमेरिकेतील मिशिगनविद्यापीठातीलप्राध्यापकतुकेयांनी१९५०सालीसंशोधनकरूनपानांद्वारेअन्नद्रव्यपिकालाउपलब्धहोतातहेसिद्धकेले. विद्राव्यस्वरूपातीलखतांचीउपलब्धततावाढल्यामुळे, व्यावसायिकशेतीपद्धतीमुळेतसेचतसेचफवारणीयंत्रातीलसुधारणीमुळेयापद्धतीनेखतवसूक्ष्मअन्नद्रव्यसामान्यतःफवारलीजाऊलागली.
पानांद्वारेफवारलेल्याअन्नद्रव्यांमुळेमिळणारेफायदे.
- अ. पिकाकडूनजलदगतीनेप्रतिसाद.
- ब. मुळांवाटेउपलब्धहोणाऱ्याअन्नद्रव्यापेक्षा१२ते१००पटअधिकअन्नद्रव्यपिकालाउपलब्धहोउशकतात.
- क. नवीनभागामध्येकिंवावाढणाऱ्याफळामधीलस्थिरअसणाऱ्याअन्नद्रव्याची (कॅल्शिअम, गंधक, लोह, बोरॉन, तांबे) कमतरताटाळण्यासाठीहिपद्धतउपयुक्तआहेकारणवारंवारफवारणीकरतायेते.
- ड. फळाच्यासालीमधूनसुद्धाप्रवेशहोतअसल्यामुळेफळांचीगुणवत्ताववजनवाढूशकते.
तक्ता१: फवारणीद्वारेदिलेलीअन्नद्रव्येपानांद्वारेशोषणाचाकालावधी.
|
पोषक तत्त्वे |
५०% शोषणासाठी लागणार वेळ / कालावधी |
|
नत्र (यूरिया) |
०.५ - २ तास |
|
स्फुरद |
५-१० दिवस |
|
पालाश |
१०-२४ तास |
|
कॅल्शिअम |
१-२ दिवस |
|
मॅग्नेशिअम |
२-५ दिवस |
|
सल्फर |
८ दिवस |
|
झिंक |
१-२ दिवस |
|
मॅंगेनिज |
१-२ दिवस |
|
लोह |
१०-२० दिवस |
|
मॉलिब्डेनम |
१०-२० दिवस |
तक्ता२: पिकांमध्येअन्नद्रव्यांचीवहनशीलता
|
पोषणतत्वांचीवहनशीलता |
वनस्पतींमध्ये |
|
जास्तवहनशीलता |
नत्र,स्फुरद,पालाश, मॅग्नेशिअम (कमतरतेचीलक्षणेप्रथमजुन्यापानांवरदिसतात) |
|
मध्यमवहनशीलता |
सल्फर, तांबे, लोह, मॅंगेनिज,मॉलिब्डेनम, झिंक(कमतरतेचीलक्षणेप्रथमनव्यापानांवरदिसतातपरंतुसंपूर्णवनस्पतीमध्येत्वरीतपसरलीजातनाहीत) |
|
स्थिरघटक |
बोरॉन, कॅल्शिअम(जुन्यापानातून / भागातूननवीनपानामध्येजातनाही. |
- तेपाण्यामध्येविद्राव्यअसलेपाहिजे.
- पानावरीलमेणचटक्युटिकल(cutical) च्याथरांमधूनआतशिरण्याचीक्षमताअसलीपाहिजे. म्हणजेचपाण्याचाअवरोधकरणाऱ्याथरामधूनजाण्याचीक्षमताअसलीपाहिजे.
- क्युटिकल(cutical) चाथरवपर्णरंध्र (Stomata ) यामधूनशिरण्यासाठीत्याचाआकारअतिशयसूक्ष्मअसलापाहिजे.
जमिनीप्रमाणेचपानावरदेखीलधनआयनविनिमयक्षमताअसते. सर्वसाधारणउपजाउजमिनीचाधनआयनविनिमयक्षमता१०-२० m.e./ १०० g DM असते. याबाबतइटलीतीलकॅथॉलिकयुनिव्हर्सिटीचेप्राध्यापकफ्रीगोनीयांनीकामकेलेअसूनवाईनसाठीच्याद्राक्षवेलमधीलपानांचीधनआयनविनिमयक्षमता (६६. ७ m.e./ १०० g DM) म्हणजेचजमिनीपेक्षा३-४पटजास्तीआहे. याचाअर्थपिकेमोठ्याप्रमाणातअन्नद्रव्यपानवाटेघेउशकतात.
तक्ता३: विविधपिकांचीपानेवत्यांचीधनआयनविनिमयक्षमता.
|
पाने |
धनआयनविनिमयक्षमता |
|
गहू |
२१.२ |
|
ओट्स |
२३.३ |
|
लसूणघास |
३६.७ |
|
वालइत्यादी |
४३ |
|
टोमॅटो |
५८.६ |
|
द्राक्षवेल |
६६.७ |
पानांद्वारेसेंद्रियतसेचअसेंद्रियघटकस्वीकारलेजाउशकतात. नत्र, स्फुरद, पालाशयांचीएकूणगरजजास्तअसल्यामुळेतीजमिनीद्वारेचजास्तीतजास्तप्रमाणातदेणेयोग्यठरते. वत्यांचावापरतातडीचीगरजभागवण्यासाठीकेलाजाऊशकतो. फवारणीद्वारेसूक्ष्मअन्नद्रव्याचाप्रभावीपणेउपयोगमात्रकरतायेतो.
पीकपोषकअन्नद्रव्येविविधस्वरूपातउपलब्धअसतातमात्रत्यातीलसक्रियघटकसमप्रमाणअसलातरीकाहीस्वरूपातीलअन्नद्रव्येपानांवाटेसहजप्रवेशकरूशकतातवलागूपडतात. याउलटकाहीस्वरूपातीलअन्नद्रव्येपेशींनाइजापोहचवूनजळसारखीलक्षणेदाखवतात. काहीअन्नद्रव्येतीव्रस्वरूपातवापरतायेतातज्यामुळेएककिंवादोनफवाऱ्यातकमतरताभरूनकाढतात. काहीसूक्ष्मअन्नद्रव्यांबरोबरहानीकारकजोड-घटकअसतातज्यामुळेत्यांचावापरनाजूकअवस्थेतकरतायेतनाही. अथवात्यापासूनपुढीलदुष्परिणामालातोंडद्यावेलागते.
फवारणीद्वारेखाते /सूक्ष्मअन्नद्रव्येवापरतानाखताचेसॉल्टइंडेक्स (Salt Index) तसेचत्यातजोड-घटकम्हणूननायट्रेट, सल्फेट, क्लोराईडउपस्थितअसल्यासत्याचेप्रमाणमाहितीअसणेगरजेचेआहे.
सॉल्टइंडेक्स (Salt Index) मुळेपरासरणदाब (ऑस्मॉटिकप्रेशर) वाढते. म्हणजेचसॉल्टचेप्रमाणजास्तीअसेलत्याभागाकडेपाणीओढलेजातेवतीव्रपरिस्थितीमध्येतेथीलपेशीमृतहोतात.
बाजारातमिळणारीसूक्ष्मअन्नद्रव्येवेगवेगळ्यास्वरूपात, तसेचवेगवेगळ्यातीव्रतेतउपलब्धअसतात. अनेकवेळातीचिलेटेडकिंवाकॉम्पलेक्स्डस्वरूपातअसतात. चिलेटेडस्वरूपातीलसूक्ष्मअन्नद्रव्येजमिनीमधूनदेण्यासाठीउपयुक्तअसतात. फवारणीसाठीचिलेटेडसूक्ष्मअन्नद्रव्यवापरणेविशेषफायदेशीरठरतनाही. विविधप्रकारचेसूक्ष्मअन्नद्रव्यांचेतुलनात्मिकफरकखालीदिलेलेआहेत.
सल्फेटस्वरूपातीलसूक्ष्मअन्नद्रव्ये
फायदे:
- यामध्येमूळअन्नद्रव्यवसल्फेटस्वरूपातीलगंधकअसतो.
- सहजउपलब्ध / स्वस्त
उणीवा:
- स्थिरताआणिउपलब्धतापीएचवरअवलंबून
- फायटोटॉक्सिसिटी होऊशकते
क्लोराईडस्वरूपातीलसूक्ष्मअन्नद्रव्ये:
फायदे: सहजउपलब्ध / स्वस्त
उणीवा:
- अयोग्यपणेप्रमाणातवापरल्यासफाइटोटोक्सिसिटीआणिस्कॉर्चिंग / बर्निंगहोऊशकते
- उत्पादनाचीगुणवत्ता, चवआणिटिकाउक्षमताकमीहोऊशकते.
नायट्रेटस्वरूपातीलसूक्ष्मअन्नद्रव्ये:
फायदे:
- जलदगतीनेउपलब्ध / स्वस्त
- शाखीयवाढीच्याकालावधीमध्येवापरण्यासयोग्य.
उणीवा:
- फळवाढीच्याकालावधीमध्येवापरल्यासदुष्परिणामहोऊशकतात
- अतिरिक्तनत्रामुळेपानेलुसलुशीतबनूनकीड / रोगांनाआमंत्रणठरूशकते.
ईडीटीए (EDTA) वापरूनबनवलेलीसूक्ष्मअन्नद्रव्ये:
उणीवा:
- ईडीटीएरेणूचाआकारमोठाअसल्यानेवनस्पतींमध्येपानावाटेप्रवेशकरण्यासाठीकठीण
- जैवविघटनशीलनाही
- चिलेटेडलोहाचीस्थिरतापीएचवरअवलंबून
- एकधातूसोडूनदिल्यावरआणिदुसरापकडनेअनिवार्यउदा: झिंक EDTA मधीलझिंकपिकालासोडलाकि EDTA रेणूकॅल्शिअमलाधरते.
- फवारणीसाठीयोग्यनाही
- काहीवनस्पतींमध्येEDTA रेणूनेफाइटोटोक्सिसिटीहोऊशकते
- धातूEDTA रेणूलाघट्टपणेबांधलेजाते
- तुलनेनेकमीप्रमाणातधातूचिलेटकेलेजाऊशकतात
- महाग / खर्चिक
- जमिनीमध्येधातूउपलब्धस्थितीमध्येमुळांपर्यंतपोहचण्यासाठीचिलेटेडसूक्ष्मअन्नद्रव्येवापरलीजातात. चिलेटेडउत्पादनेपरिणामकारकहोण्यासाठीत्यामध्येधातूवचिलेटिंगएजन्ट (EDTA) योग्यप्रमाणातघेऊनप्रक्रियाकेलीपाहिजे. वत्यामध्ये१००% चिलेशनहिप्रक्रियाझालीतरचत्याधातूचासंयोगजमीनीतीलस्फुरद, लोह, कॅल्शिअमइत्यादीशीहोतनाही. मात्रचिलेशनचीटक्केवारी१००% आहेकानाहीहिचाचणीआपल्याखतप्रयोगशाळांमार्फतकेलीजातनाही.
लिग्नोसल्फेटनेकॉम्पलेक्स्डसूक्ष्मअन्नद्रव्ये:
फायदे:
- सहजपणेउपलब्ध
- जैव-विघटनशील
उणीवा:
- चिलेशनमध्येधातूलाघट्टपणेजखडूनठेवलेजाते. याउलटकॉम्प्लेक्सिगयाप्रक्रियेमध्येधातूसेंद्रियपदार्थांशीसैलरीतीनेजोडलाजातो
- तुलनेनेकमीप्रमाणातधातू१००% कॉम्पलेक्सकेलेजाऊशकते
- महाग/ खर्चिक
अमिनोॲसिडनेकॉम्पलेक्स्डसूक्ष्मअन्नद्रव्ये:
फायदे: जैवविघटनशील
उणीवा:
- धातूशीकमकुवतपणेबांधले/जोडलेजाते.
- चांगल्यागुणवत्तेसाठीवकमीवजनाचेरेणूअसणारेग्लाइसीन अमिनोॲसिडवापरावेलागते.
- बऱ्याच उत्पादनांमध्येप्रोटीनहायड्रोलाइसेटआणिधातूयांचेमिश्रणअसते. जेतितकेसेउपयुक्तनाही.
- तुलनेनेकमीप्रमाणातधातू१००% कॉम्पलेक्सकेलेजाऊशकते
- महाग/ खर्चिक
कार्बॉक्सिलिकऍसिड / हेप्टाग्लुकॉनिकऍसिडनेकॉम्पलेक्स्डसूक्ष्मअन्नद्रव्ये:
फायदे:
- जैवविघटनशील
- विम्लसामूमध्येपूर्णपणेस्थिर
- कमीवजनाचेरेणूमुळे वनस्पतींमध्ये खनिजद्रव्यांचेसुलभस्थलांतर
उणीवा:
- तुलनेनेकमीप्रमाणातधातू१००% कॉम्पलेक्सकेलेजाऊशकते
- महाग/ खर्चिक
नवीनतंत्रज्ञानानेंबनलेलीऑक्सिइड / कार्बोनेटे / हायड्रॉक्साईडयास्वरूपातीलसूक्ष्मअन्नद्रव्ये:
फायदे:
- उच्चप्रमाणातसक्रियघटक, त्यामुळेकमीवापरावेलागते
- पिकांनातात्काळआणिदीर्घकालीनपोषणप्रदानकरते
- कमीमात्रात्यामुळेतुलनेनेस्वस्त
- इतरपोषकतत्वांचावापरकरण्यासहस्तक्षेपकिंवाअडथळाआणतनाही
- वनस्पतीपेशींनाफाइटोटोक्सिसिटीआणिस्कॉर्चिंग / बर्निंगहोतनाही.
- क्लोराइड, सल्फेट्स, नायट्रेट्सयासारखेफाइटोटोक्सिकअशुद्धतायामध्येनाही.
- विशिष्टकमतरतेसाठीएकलपोषकतत्व
- पानांवरचिकटूनराहते.
सूक्ष्मअन्नद्रव्येफवारणीचीयोग्यवेळवपद्धत.
- सूक्ष्मअन्नद्रव्यउत्पादनवाढक्षमतेच्याकालावधीमध्येवापरलीजावीत. ज्याअन्नद्रव्याचीकमतरताआहेतीचदूरकरणेफायदेशीरठरते. नकोअसलेलीअथवामिश्रअन्नद्रव्यांचावापरकमतरताअचूकपणेदूरकरूशकतनाहीवपुरेसाफायदादेउशकतनाही.
- फवारणीकरतानापिकांवरपाण्याचाताणनसावा.
- शक्यतोवरफवारापानांच्यादोन्हीबाजुंनीबसलापाहिजे.
- फवारणीचीसर्वोत्कृष्टवेळपहाटे३-८अथवासायंकाळीउशिरा, हवेतीलआद्रताजास्तीतजास्तअसताना करावी.
- उष्णआणिकोरडेहवामान (तापमान३०से. पेक्षाजास्त) असतानाफवारणीकरूनये.
- हवाशांतअसतानाफवारणीकरावी.
- पानेओलीव्हावीतपणद्रावणओघळूनजाउनयेएवढेचपाणीवापरावे.
- उत्तमदर्जाचेसुपरस्प्रेडर / सुपरपेनीट्रेण्टचावापरताम्रसोडूनइतरसूक्ष्मअन्नद्रव्यासाठीकरणेफायदेशीरठरते.
- योग्यवेळी + योग्यप्रमाणातसूक्ष्मअन्नद्रव्याचीफवारणीहिअयोग्यवेळ + दुप्पटमात्रायापेक्षाअधिकपरिणामकारकठरते.
वरीलमाहितीच्याआधारे, शेतकऱ्यांनीखरेदीकरण्यापूर्वीसूक्ष्मअन्नद्रव्याचेप्रकारानुसारतसेचत्यांच्यागुणधर्मांनुसारमिळणारेलाभअथवात्यातीलउणीवायांचाअभ्यासकरूननिवडकरावी. वत्यांचायोग्यवेळी / परिस्थितीतवापरकरावाम्हणजेकमीखर्चामध्येजास्तफायदामिळेल.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
