Eco Agro Services
Call WhatsApp
  • Login
  • Sign Up
@
Forgot Password?
@

Request Callback

Blog

13 Apr 2021

मातीचा पोत (लेख क्रमांक १३)

श्री रवींद्र थत्ते, संचालक,इको ऍग्रो ग्रुप, पुणे.वाळू, पोयटा व चिकणमाती यांच्या कणांपासून माती बनते. या कणांचे गुणधर्म व आकार मध्ये खूप फरक असतो. (खालील तक्ता पाहावा) मातीच्या कणाचा प्रकार आकारमान (व्...

Read more →

10 Apr 2021

मातीची निर्मिती (लेख क्रमांक १२)

श्री रवींद्र थत्ते,संचालक, इको ऍग्रो ग्रुप, पुणे.मातीची निर्मिती:पाच मुख्य घटकांच्या परस्परांवरील क्रियेमुळे माती निर्माण होते. मूळ खडक हवामान प्रदेशाची नैसर्गिक रचनावनस्पती आणि सूक्ष्म जीवकालावधी मात...

Read more →

26 Mar 2021

धन आयन विनिमय क्षमता (CEC) (लेख क्रमांक ११)

श्री रवींद्र थत्ते,संचालक, इको ऍग्रो ग्रुप, पुणे.पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडक/दगडांची झीज सतत चालू असून त्यापासून मातीचे कण निर्माण होतात. निरनिराळ्या खनिजांपासून हे कण बनले असल्याने त्यांचे गुणधर्म भ...

Read more →

03 Feb 2021

देशी/ विदेशी गोवंश (लेख क्रमांक १०)

श्री रवींद्र थत्ते,संचालक, इको ऍग्रो ग्रुप, पुणे,देशी/ विदेशी गोवंश:अनेक वेळा देशी गोवंश श्रेष्ठ, देशी गाईचे दुध, तूप श्रेष्ठ अथवा स्लरी / शेणखत बनवताना देखील देशी गोवंशाचेच वापरावे या बाबत सल्ला दिला...

Read more →

13 Dec 2020

अमेरिकन ESS 80SR 14GB फवारणी यंत्र वापरायची पद्धत, स्वच्छता व देखभाल. (लेख क्रमांक ९)

द्राक्ष पिकासाठी अमेरिकन ESS 80SR 14GB फवारणी यंत्र वापरायची पद्धत, स्वच्छता व देखभाल.द्राक्ष बागायतदारांना ठाऊक आहे कि द्राक्ष बागेमध्ये उत्तम गुणवत्तेच्या द्राक्षांना सर्वोत्कृष्ट दर मिळतात, व सर्वो...

Read more →

29 Oct 2020

सेंद्रिय व रासायनिक शेती मधील फरक (लेख क्रमांक ६)

श्री रवींद्र थत्ते,संचालक,इको ऍग्रो ग्रुप, पुणे.सेंद्रिय व रासायनिक शेती मधील फरक.रासायनिक शेती: यापद्धतीमध्ये माती व वनस्पतीं दोन्ही जिवंत असून स्वयंपूर्ण तसेच स्वत:ची देखभाल करू शकतात हे मुद्दे गौण...

Read more →

19 Oct 2020

ह्युमिक पदार्थ (लेख क्रमांक ५)

श्री रवींद्र थत्ते,संचालक,इको ऍग्रो ग्रुप, पुणे.ह्युमिक पदार्थ:मातीतील सेंद्रिय पदार्थ म्हणजे जैविक स्त्रोत असलेले कोणताही पदार्थ. यापैकी कर्ब हा सर्वात महत्वाचा घटक असून वजनाने ५८% असतो. जमीनीतील सें...

Read more →